|  | 
| SBI Probationary Officer Recruitment 2023 | 
SBI Probationary Officer Recruitment 2023
SBI PO Recruitment 2023 : SBI बँकेत 2000 नवीन प्रोबेशनरी ऑफिसर (PO ) पदांची भरती सुरु, त्या संधर्भात अर्ज करण्यासाठी जाहिरात आली आहे. तुम्ही जर पदवीधर असाल किंवा अगदी पदविच्या शेवटच्या वर्षाला असाल तरीही या पदाला अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२३ आहे. भरती संबधी माहिती या लेखामध्ये दिली आहे, काळजी पूर्वक माहिती वाचूनच नंतर अर्ज करावा.
State Bank of India Probationary Officers Recruitment
जाहिरात क्र  : CRPD/PO/2023-24/19
पदाचे नाव / रिक्त जागा – प्रोबेशनरी ऑफिसर्स - एकूण 2000 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification) : उमेदवार पदवीधर असावा किंवा पदविच्या अंतिम वर्षात असावा.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
वयाची अट – 01 एप्रिल 2023 रोजी 21 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
परीक्षेचे शुल्क – General/EWS/OBC – रुपये 750/- (SC/ST/PWD: फी नाही)
जाहिरात जारी होण्याचा दिनांक – 7 सप्टेंबर २2023
ओंनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2023
पूर्व परीक्षा = नोव्हेंबर 2023 , मुख्य परीक्षा = डिसेंबर 2023 / जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे पहा
अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लिक करा
मूळ जाहिरात इथे पहावी : इथे क्लिक करा

0 Comments